शिक्षक बंधू-भगिनींनो,
शिक्षण क्षेत्रातील अन्याय, मनमानी कारभार, भ्रष्टाचार व प्रशासनातील अडचणींविरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे.
आपल्या समस्या, तक्रारी व अनुभव निःसंकोचपणे आम्हाला कळवा.
आपली ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
हे चॅनल शिक्षकांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि पारदर्शक व्यवस्थेसाठी कटिबद्ध आहे.
चला, एकत्र येऊया आणि शिक्षण क्षेत्र स्वच्छ व सक्षम बनवूया.
Post a Comment
0 Comments